Samvidhan din bhashan in marathi: संविधान दिवस निमित्ताने प्रेरणादायी भाषण
माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्वजण, Samvidhan din bhashan in marathi: आज २६ नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशासाठी खूप खास आहे. हा दिवस म्हणजे संविधान दिवस. याच दिवशी, १९४९ साली, आपल्या घटना समितीने भारतीय संविधान स्वीकारले. हे संविधान म्हणजे …