Pruthvi din speech in marathi: पृथ्वी दिवस निमित्ताने प्रेरणादायी भाषण; आमची पृथ्वी वाचवण्याची वेळ आली आहे!
माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, Pruthvi din speech in marathi: आज मी तुमच्यासमोर उभा राहिलो आहे, एका अशा दिवसाच्या निमित्ताने जो केवळ एक सण नाही, तर आमच्या सर्वांच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. हा दिवस आहे पृथ्वी दिवस! दरवर्षी २२ एप्रिलला …