Children’s Day Speech in Marathi: बाल दिवसानिमित्त प्रेरणादायी भाषण; चिमुकल्या हातांची मोठी स्वप्ने
माननीय मुख्याध्यापक महोदय, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय छोट्या-मोठ्या मित्र-मैत्रिणींनो, Children’s Day Speech in Marathi: आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आणि महत्वाचा आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस आपण बाल दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस फक्त खेळण्याचा किंवा मजा करण्याचा …